• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘रईस’ इन्टू ‘रॉबिनहुड’!

क्राईम सिनेमामधील संवाद बऱ्याचदा संस्मरणीय असतात. ‘रईस’मध्ये असे बरेच संवाद आहेत. माझ्या मते तरी पण हे संवाद किंचित अपुरे वाटतात. मग माझ्या लक्षात आलं की, प्रत्येक भारी संवादाच्या शेवटी त्याला मनातल्या मनात एखादी शिवी जोडली तर तो पूर्णत्वाला गेल्यासारखा वाटतो. ‘रईस’मधील ते भारी संवाद ऐकताना वा नंतर घरी परतल्यावर तुम्ही हा प्रयोग करून बघा........

  • यश एनएस
  • Fri , 27 January 2017
  • 0 Comments
  • 3 Like

‘दंगल’ फेमिनिस्ट सिनेमा का नाही?

महावीरच्या 'मदतीने' गीता २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्सच्या फायनलपर्यंत पोचते. तिथं पोचता पोचता मध्ये ती एका नायजेरिअन कुस्तीपटूला हरवते. दोन्ही वेळेस 'दंगल' पाहताना सिनेमागृहातील काही प्रेक्षक त्या आफ्रिकी मुलीच्या रंग-रूपावरून तिची चेष्टा करून जोरात हसले. भारताच्या मातीत फेमिनिझमची मुळं किती खोल रुजतील याची शंका वाटते. चित्रपटातल्या सततच्या वर्षावामुळे फायनल मॅचपर्यंत वातावरण पूर्ण देशप्रेमानं व्यापलेलं असतं.......

  • यश एनएस
  • Sat , 31 December 2016
  • 0 Comments
  • 3 Like

‘दंगल’ : आहे मनोहर तरी…

‘दंगल’मधील सगळ्याच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. आमीर खानने या भूमिकेसाठी केलेल्या शारीरिक बदलाबद्दल खूप चर्चा झाली आहे. त्याच्या मेहनतीचा परिणाम चित्रपटात दिसतो. फातिमा शैख आणि सान्या मल्होत्रा यांचा अभिनय बघून असं अजिबात नाही वाटणार की, हा त्यांचा पहिलाच चित्रपटात आहे. दोघींपैकी फातिमाचं पात्र मुख्य असलं तरी सान्याचा अभिनय जास्त सहज वाटतो. साक्षी तन्वरने तिच्या आईची भूमिका खूप सहज आणि योग्य केली आहे. .......

  • यश एनएस
  • Sat , 24 December 2016
  • 1 Comments
  • 4 Like

'रोग वन : अ स्टार वॉर्स स्टोरी' : सर्जनशील कमी आणि गल्लाभरू जास्त

आताच्या काळात बनणारे 'स्टार वॉर्स'चे प्रयोग हे सर्जनशील कमी आणि गल्लाभरू जास्त असतात. त्यामुळे त्यांच्यात नवीन कल्पनांना, चांगल्या अभिनयाला, विलक्षण लेखनाला, दिग्दर्शनाला आणि तांत्रिक यशाला एका मुख्य ग्राहक-प्रधान ध्येयापुढे फारसा वाव मिळत नाही, आणि ते ग्राहक-प्रधान ध्येय म्हणजे - चित्रपटाला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी लोकांच्या जुन्या आठवणी जोजवून (वापरून) त्यांना तो चित्रपट बघायला भाग पाडणं! .......

  • यश एनएस
  • Sun , 18 December 2016
  • 0 Comments
  • 1 Like

'डिअर जिंदगी' : बालिश कामासाठी शाबासकी

'डिअर जिंदगी' त्याच्या विषयाला प्रवचनात्मक पद्धतीनं मांडतो. त्याची एक वाट त्यानं ठरवून घेतली आहे. आणि त्या वाटेवर येणाऱ्या अपेक्षित स्टेशनांवर हा चित्रपट थांबत थांबत शेवटापर्यंत पोचतो. हे टप्पे एकानंतर एक येत असले तरी त्यांच्यातून एक सलग वाट जात नाही. या सतत होणाऱ्या सरधोपट संदेशांचा सगळ्यात जास्त कंटाळा तेव्हा येतो, जेव्हा शाहरूख खान त्याच्या ठराविक फिल्मी स्टाईलनं अती गोड असे संवाद आपल्या दिशेनं झाडत जातो. .......

  • यश एनएस
  • Sat , 10 December 2016
  • 0 Comments
  • 1 Like

'मोआना' : लहानांसाठी आनंददायी, मोठ्यांसाठी बाळबोध

मागच्या वर्षी आलेल्या 'झूटोपिया'च्या यादीत 'मोआना' हा चित्रपट म्हणजे एक चांगली भर आहे. 'झूटोपिया'च्या तुलनेत 'मोआना'मध्ये नैतिक मुद्द्यांवर कमी भर असला, तरीही लहान मुलांना आनंद मिळेल असं बरंच काही या चित्रपटात आहे. प्रौढांच्या अनुभवाबद्दल मात्र काही खात्रीलायक विधान करणं अवघड आहे; पण त्यांना हा चित्रपट कंटाळवाणा वाटणार नाही, हे नक्की! 'मोआना' बघताना 'कधीतरी हवाईला जाऊन येऊ', असा विचारही डोक्यात येऊन जाईल........

  • यश एनएस
  • Sun , 04 December 2016
  • 0 Comments
  • 1 Like

'अरायव्हल' : उत्कृष्ट सायन्स फिक्शनपट

इंग्रजी चित्रपटांमध्ये एक अलंकार (trope) आहे, तो म्हणजे कॉकेशियन. म्हणजे चांगल्या मनाची, सर्जनशील स्त्री येऊन गरीब घरातून आलेल्या शाळेतल्या मुलांची मदत करते आणि त्यांना वाईट मार्गावर जाण्यापासून वाचवते. या कंटाळवाण्या अलंकाराच्या काही छटा 'अरायव्हल'मध्येही दिसतात. सगळे एलियन्सबरोबर अमेरिकेतच का उतरतात? आणि नेहमी अवघड परिस्थितीतून जगाला वाचवणारी व्यक्ती कॉकेशियन अमेरिकनच कशी काय असते?.......

  • यश एनएस
  • Sat , 26 November 2016
  • 0 Comments
  • 3 Like

‘कौल’ डोक्याला झिणझिण्या आणतो!

‘कौल’चा अनुभव त्यातील दृश्यांचा कालावधी, त्यांची पडद्यावरील योजना, त्यातील परिणामकारक पार्श्वसंगीत, अभिनय आणि एडिटिंग यांच्या मिश्रणातून आपल्यापर्यंत पोचतो. त्यासाठी एकच करावं लागतं. ते म्हणजे स्वतःला ‘कौल’च्या स्वाधीन करणं! चित्रपटाच्या भाषेत सांगायचं तर चित्रपट हा अर्धा दृश्यांचा आणि अर्धा आवाजांचाच असतो. ‘कौल’मधल्या आवाज आणि नादांमध्ये खरोखर इतकी ताकद आहे की, चित्रपट पाहताना मळमळायला लागतं. .......

  • यश एनएस
  • Sat , 19 November 2016
  • 0 Comments
  • 1 Like

‘…बाळासाहेब’ पाहताना मी रडलो, पण…

नेमकं सांगायच झालं तर 'जाऊंद्याना बाळासाहेब’च्या शेवटच्या स्टेज सीनच्या वेळेस मला रडू आलं. Martin Scorsese च्या 'The King Of Comedy'ची आठवण झाली. इतका वेळ मूर्ख, बालिश वाटणाऱ्या आणि स्वप्नात जगणाऱ्या रुपर्टची दुसरी बाजू आपल्याला दिसायला लागते. बाळासाहेब आणि रुपर्टमध्ये खूप फरक असला तरी त्या शेवटच्या दृश्यातली वेदना आणि प्रामाणिकपणा माझ्यापर्यंत पोहचला........

  • यश एनएस
  • Sun , 13 November 2016
  • 1 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.